आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी आता १ लाखांचे अनुदान

260
SHARE
Loading...

आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी ओडिशा सरकारने पुढाकार घेतलाय. विवाहाच्या प्रोत्साहन अनुदानात दुपट्टीने वाढ केलेय. ही रक्कम आता १ लाख रुपये करण्यात आली आहे.

आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती अनुसूचित जाती, जनजाती विकास, अल्पसंख्यांक आणि दलित वर्ग कल्याण विकास सचिव एस कुमार यांनी दिली. आंतर जातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला ५० हजार रुपये देण्यात येत होते. ते आता १ लाख रुपये करण्यात आलेत.

Loading...