रात्री अंडरगारमेंट घालून झोपण्याचे हे आहेत तोटे जाणून घ्या ! आरोग्याशी निगडीत होतात…

4229
SHARE
Loading...

काही लोक रात्री पायजमा घालून झोपणे पसंत करतात तर काही लोक शॉर्ट्स आणि टीशर्ट घालून झोपणे पसंत करतात. तर काही असेही लोक आहेत जे अंगावर एकही कपडा न घातला झोपतात. यात अनेक बॉलिवूड कलाकारांचाही समावेश आहे. त्याचे अनेक फायदेही सांगितले जातात. आता प्रश्न पडतो की, रात्री अंडरवेअर घालून झोपणे स्वास्थासाठी योग्य आहे की नाही?जास्तीत जास्त लोक रात्री पायजमा आणि उन्हाळ्यात अंडरवेअर घालून झोपतात. पण एक्सपर्टचं म्हणनं आहे की, जर तुम्ही अंडरवेअर घालून झोपत असाल तर तुम्हाला आरोग्याशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एक्सपर्ट सांगतात की, अंगावर एकही कपडा न घालता झोपणे अधिक फायद्याचे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री प्रायव्हेट पार्ट्सला आराम, मोकळीक देणे गरजेचे आहे. यामुळे होणा-या इन्फेक्शनपासून दूर राहता येतं.अंडरविअर घालून झोपल्यास घामाच्या शरिरात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता अधिक असते. खासकरून त्या अंगांमध्ये जे तुम्ही नेहमीच कपड्याने झाकलेले असता. डॉ.अलिशाने या विषयावर लिहिले आहे. त्यांनी लिहिले की, ‘मी नेहमीच माझ्या पेंशटना अंडविअरविनाच झोपायला सांगते. ती जागा तुम्ही नेहमीच झाकलेली असते. त्यामुळे घाम सुकत नाही. नेहमीच तिथे ओलावा असतो. त्यामुळे बॅक्टेरिया अधिक होतो. ओलाव्यामुळे यीस्टही बनतं. महिलांमध्ये ही समस्या अधिकच गंभीर बघायला मिळते. याचा परिणाम त्यांच्या पिरियडसवरही होतो.एक्सपर्टनुसार, जे रात्री न्यूड होऊन होपू शकत नाहीत त्यांनी ढिले कॉटनचे कपडे परिधान करावे. स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्नियाचे डॉक्टर आयझेनबर्ग यांचं म्हणनं आहे की, पुरूषांनी बेडवर जाताना अंडरवेअर घातले का नाही काय त्याने जास्त फरक पडत नाही. त्यांनी नुकत्याच केलेल्या एका रिसर्चमध्ये पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर याचा परिणाम पडतो असा निष्कर्श निघाला आहे.पण याच रिसर्चमधून याबाबत एक वेगळाच खुलासा झाला आहे. या रिसर्चमध्ये म्हटले गेले आहे की, टाईट किंवा लूझ अंडरवेअर घातल्याने फरक पडतो. टाईट अंडरवेअर घातल्याने पुरूषांच्या सीमेनवर प्रभाव पडतो. मेडिकल एक्सपर्टनुसार, न्यूड होऊन झोपण्याचा हा फायदा आहे की, तुमची तुमच्या पार्टनरसोबत इंटीमसी वाढते.एका सर्व्हेनुसार, ब्राझीलमध्ये खुली सोसायटी आहे तिथे १८ टक्के महिला विना अंडरविअर झोपतात. हा आकडा ब्रिटनच्या तुलनेत कमी आहे. पण या सर्व माहितीवरून रात्री अंडरविअर न घालताच झोपणे तुमच्यासाठी चांगले आणि फायद्याचे आहे.

‘ओवरवेट पुरूषांसाठी’ खास ६ सेक्स पोजिशन्सअतिलठ्ठ असणे हा सेक्सलाईफ मधील एक महत्त्वाचा अडथळा आहे. पण साथीदार ‘वजनदार’ असणे ही आजकल अनेक जोड्यांमधील समस्या आहे. पण निराश होण्याची काहीच गरज नाही. ‘मिशनरी’ व्यतिरिक्तदेखील काही सेक्सपोजिशन्सने तुम्ही सेक्स लाईफचा आनंद वाढवू शकता.डॉग़ी स्टाईल – तुमचा पुरूष साथीदार जर लठ्ठ असेल तर ही ‘डॉगी स्टाईल’ सेक्स पोजिशनने तुम्ही सेक्सचा आनंद घेऊ शकता. या सेक्स पोजिशनमध्ये स्त्रिया आपल्या गुडघ्यांवर, साथीदाराकडे तोंड फिरवून बसतात. डॉगी स्टाईलमुळे डीप पेनिट्रेशन करणे अधिक सुकर होते. गरज वाटल्यास स्त्रिया पोटाखाली उशीदेखील ठेऊ शकतात.वूमन ऑन टॉप – लठ्ठ पुरूषांसाठी ही पोजिशन अत्यंत फायदेशीर आहे. या पोजिशनमध्ये पुरूष बेडवर झोपून स्त्रिया त्यांच्या कुशीत दोन्ही पाय पसरून बसतात. यामुळे स्त्रियांचे पेनिट्रेशनवर नियंत्रण राहते.रिव्हर्स काऊगर्ल – हा वूमन ऑन टॉप स्थितीचाच एक प्रकार आहे. यामध्ये पुरूष पाठीवर झोपतात आणि स्त्रिया पाठ करून त्यांच्यावर गुडघ्यावर बसतात. स्त्रिया पुढे किंवा मागच्या बाजूला झुकू शकतात. या स्थितीत सेक्सचा आनंद घेऊ शकतात.बटरफ्लाय – यामध्ये स्त्रिया पाठ टेबलाला टेकवून उभ्या असतात. तर तुमचा साथीदार पायांमधून पेनिस्ट्रेशन करून तुमच्या कंबरेभोवती हात गुंडाळून तुम्हांला उचलून घेतो. हा प्रकार सेक्सी असला तरीही कठीण आहे.स्टॅन्डिंग पोजिशन – ही एक इंटिमेट आणि एकमेकांसमोर उभे राहून आनंद घेण्याची सेक्स पोजिशन आहे. या स्थितीमुळे योनीलिंगाला चलना मिळते.तसेच त्या नाजूक क्षणांचा अधिक आनंद घेता येतो. तसेच उभ्याने ही पोजिशन करायची असल्याने एकमेकांचा भार येत नाही.

(ही माहिती 18 वर्षांवरील प्रेक्षकांनीच पहावी. पालकांच्यासोबत किंवा त्यांच्या सल्ल्याने पुढील दृष्यं पहावीत. 18 वर्षाखालील मुलांनी ही दृष्यं पाहणे टाळा.)

या कारणामुळे सहमती सेक्स केल्यावरही महिलांना येते उदासीनता

ब-याचदा असं होतं की पती-पत्नी किंवा बॉयफ्रेन्ड-गर्लफ्रेन्ड यांच्यात त्यांच्या मर्जीने सेक्स झाल्यावरही ते नंतर उदास असल्याचे बघायला मिळतात. या फिलिंगसाठी ‘पोस्ट कोयटल ट्रिसटॅस’ नावाच वापर केला जातो. भलेही लोक याबाबतीत चर्चा करत नसतील पण डॉक्टरांनी असं होण्याचं कारण सांगितलं आहे.सेक्स केल्यानंतर रडायला मन करणं, उदास होणं, बेचैन होणं राग येणं असे अनेक लक्षण लोकांमध्ये बघितले गेले आहेत. या गोष्टीबाबत महत्वाची गोष्ट म्हणजे हे ऎकमेकांच्या सहमतीने सेक्स झाल्यावरही होतं. ‘इ इंडिपेंडेंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, असे फिल होणे अतिशय साधारण आहे. सेक्स थेरपिस्टचा विचार कराल तर ते सांगतात की, हे सेक्स केल्याने असं होत नाहीतर सेक्स केल्यानंतर हार्मोन्समध्ये जे बदल होतात त्यामुळे होतं.सेक्स थेरपिस्ट डिनीस नोल्सनुसार, ‘सेक्स खूप इन्टिमेट अ‍ॅक्ट आहे. ऑर्गॅजमपर्यंत पोहचल्यावर दोघांमध्ये जवळीकता वाढते. पण त्यानंतर जेव्हा पार्टनर ऎकमेकांपासून वेगळे होतात तेव्हा ते उदास-निराश होतात. तुम्ही सुखद अनुभव घेऊन एकदम वेगळे होता. त्यामुळे अनेकदा महिला आणि पुरूष सेक्स केल्यानंतर उदास फिल करतात.नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात ४६ टक्के महिलांना पोस्ट कोयटल ट्रिसटॅसचा अनुभव आला आहे. हा अभ्यास २३० महिलांवर केला गेला. याआधी २०११ मध्ये एका शोधातून दावा करण्यात आला होता की, एक तृतीयांश महिला सेक्स केल्यानंतर डिप्रेस्ड फिल करतात भलेही त्यांना सेक्समधून संतुष्टी मिळाली असो तरी..

विवाहीत महिलांनी सांगितले सेक्स दरम्यान कितीवेळ टिकतात मुलं

प्रत्येक पुरूष या गोष्टीसाठी चिंताग्रस्त असतो की, ते सेक्स करताना किती वेळ टिकतात. हा मुद्दा पूर्णपणे व्यक्तीगत आहे. प्रत्येक पुरूषाची त्याची एक वेगवेगळी क्षमता असते. त्यामुळे हे माहित करून घेणं जरा कठिण आहे की पुरूष कितीवेळ सेक्स करू शकतात. पण आपण एक अंदाज तर लावू शकतो की, साधारण सेक्स करताना पुरूष किती वेळ घेत असतील. याबाबतीत सर्व्हे करण्यात आला आणि या सर्व्हेत काही विवाहीत महिलांनी सेक्सबद्दल आणि त्यांच्या पुरूषांबद्दल बिनधास्तपणे उत्तरे दिली. द हेल्थ साईट डॉट कॉमने ही माहिती दिली.१) श्रॄतीने आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, हे ब-याचअंशी त्यांच्या मूडवर डिपेन्ड असतं की, ते किती रोमॅंटिक आणि चांगल्या मूडमध्ये आहेत. तसे ते साधारण ६ ते ७ मिनिटांचा वेळ घेतात आणि यामुळे ते बरेच खूशही आहेत.२) रिशिकाच्या लग्नाला चार वर्ष झाले आहेत. रिशिका तिच्या अनुभवाबद्दल सांगते की, तिचा पती बेडवर एक ते दोन मिनिटेच टिकतो. खरंतर त्यांना सेक्स करण्यापेक्षा फोरप्ले करण्यात जास्त घालवणे यात जास्त आनंद मिळतो.३) मेघनाचं लग्न होऊन एकच वर्ष झालंय आणि ती सांगते की, तिचा पती सेक्स दरम्यान ३ ते ४ मिनिटे टिकतो. तिच्यानुसार सर्वच पुरूष साधारण इतकाच वेळ टिकतात.* द हेल्थ साईट डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, यातून असा निष्कर्श निघतो की, अविवाहीत मुलं किंवा ज्यांचं लग्न नुकतंच झालंय ते सेक्स दरम्यान जास्त वेळ घेतात. तेच विवाहीत पुरूष बेडमध्ये कमी वेळ घालवतात. नेक अभ्यासकांनी हे सांगितले आहे की, कोण किती वेळ टिकतं यापेक्षा सेक्समधून दोघांनाही आनंद मिळावा याचा जास्त विचार करायला हवा. जास्तीत जास्त पुरूष हे सेक्सबाबत स्वार्थी बघायला मिळतात. त्यांनी महिलांच्या आनंदाचाही विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक फायद्याचे.

महिलांनी सेक्स करण्यापूर्वी या ‘९’ गोष्टींचे ठेवावे भानसेक्स कपलच्या आयुष्यात अत्यंत महत्वाचा भाग आहे. नातं आणखीन घट्ट करण्यासाठी मनाने आणि शरिराने जवळ येणे महत्वाचे आहे. उत्तम सेक्सलाईफमुळे कपलमधील भावनिक नातंही तितकच घट्ट होतं. याने दोघांनाही मानसिक आधार मिळतो. सेक्स लाईफ जर सुरळीत आणि चांगली नसेल तर अनेक समस्यांचा सामना कपलला करावा लागतो. सेक्स ही अतिशय सुंदर प्रक्रिया असून ती आणखी सुंदर आणि आनंदी करण्यासाठी दोघांनीही काही गोष्टी आवर्जून करणं गरजेचं असतं. त्यातील महिलांसाठीच्या काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.१) झोपण्याआधी ब्रश करा – तोंडाला येणारी दुर्गंधी तुम्हांला एकमेकांच्या जवळ येण्यापासून रोखू शकते. किस किंवा स्मुचिंगच्या दरम्यान दुर्गंधी त्रासदायक ठरू शकते. दोघेही ऎन जोमात आल्यावर या तोंडाच्या दुर्गंधीमुळे सगळा मजा किरकिरा होऊ शकतो. त्यामुळे सेक्सपूर्वी ब्रश जरूर करा.२) आंघोळ करा – दिवसभर वेगवेगळ्या कामांमुळे घामाने भीजलेले अंग किंवा दुर्गंधी यामुळे सेक्सचा मूड ऑफ होऊ शकतो. त्यामुळे सेक्सपूर्वी आंघोळ करताना मान, गुडघे, कोपरे, पाठ स्वच्छ करा. या भागांना स्पर्श केल्यास ऑर्गॅझम वाढण्यास मदत होते. यासोबतच तुम्हाला रिफ्रेशिंगही वाटतं.३) नखं कापा – लांब आणि टोकदार नखांचा तुमच्या साथीदाला त्रास होऊ शकतो. अनेकदा त्यामुळे जखमा होऊन त्यातून रक्तही येतं. त्यामुळे सेक्सपूर्वी नखं नीट कापा आणि त्यांना फाईल करणे गरजेचे आहे.४) कंडोम जवळ ठेवा – सेक्सचा पहिला अनुभव असो वा नसो ‘सुरक्षितता’ फार गरजेची आहे. त्यामुळे तुमच्या साथीदार काळजी घेईल या आशेवर राहू नका. तुम्ही स्वतःहून वेळीच काळजी घ्या. अनेकदा जोशात आल्यावर कंडोम घेण्यासाठी मध्येच उठावे लागते. त्यामुळे सेक्स मुडही ऑफ होण्याची शक्यता अधिक असते.५) मूत्रविसर्जन करा – सेक्सदरम्यान किंवा ऑर्गैझम अंतिम टप्प्यात असताना अनेकींना मूत्रविसर्जनाची इच्छा होते. त्यामुळे सेक्सपूर्वीच मूत्रविसर्जन करा म्हणजे ऑर्गॅझम कमी होणार नाही. पण तसं न केल्याच सेक्सचा मूड ऑफ होण्याची शक्यता अधिक असते.६) सेक्सी अंतर्वस्त्र वापरा – महागडे नसले तरीही सॅटीन किंवा कॉटनची अंतर्वस्त्र वापरा. यामुळे कम्फर्डच्या सोबतच स्टाईलीश लूक सेक्सचा आनंद वाढवण्यास मदत करतात.७) माईल्ड परफ्यूम– सेक्सपूर्वी कामक्रीडेदरम्यान एकमेकांच्या सहवासात असताना परफ्यूमचा मंद सुगंध सेक्सचा आनंद अधिक वाढवण्यास मदत करतात. तुमच्यासह तुमच्या पार्टनरलाही याचा आनंद मिळेल.८) पायावरील केस काढा – पुरूषांचा सेक्समधील इंटरेस्ट कमी करणारी एक गोष्ट म्हणजे स्त्रीच्या शरीरावरील अतिरिक्त केस. त्यामुळे सेक्सपूर्वी दिवसभर आधीच अंगावरील अतिरिक्त केस काढा. यामुळे लालसरपणा कमी होण्यास मदत होईल.९) फोन बंद करा – सेक्सचा आनंद घेताना तो वेळ फक्त एकमेकांसाठी राखीव ठेवा. यामध्ये फोन चेक करणं टाळा. तसेच काही अचानक येणार्‍या फोनचा अडथळा टाळण्यासाठी मोबाईल बंद करा किंवा सायलंटवर ठेवा.

ऑफिसच्या वॉशरूममध्ये हस्तमैथून करणं आता झालं सामान्य

कॅनडा: हस्तमैथुन जरी अनेकजण करत असले तरी ते मान्य करणं आणि त्यावर बोलणं हे अनेकांना कमीपणाचं वाटतं. इतकेच नाहीतर हस्तमैथून करणा-यांकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. पण हस्तमैथून हे आरोग्यासाठी किती फायद्याचं आहे यावर अनेक तज्ञांनी सांगितलं आहे. नुकत्याच Time Out New York कडून करण्यात आलेल्या एका सर्व्हेत असे समोर आले की, ३९ टक्के कर्मचारी हे ऑफिसमध्येच हस्तमैथून करतात. तर ३१ टक्के लोकांनी तसा प्रयत्न केल्याचे कबूल केले आहे.अशाप्रकारचे सर्व्हे नेहमीच केले जातात आणि यातून याबाबत माहिती दिली जाते. या सर्व्हेतून आणखी एक खुलासा झाला असून यानुसार ऑफिसमध्ये केवळ पुरूषच नाहीतर महिलाही हस्तमैथून करतात. इतकेच काय तर गे-स्ट्रेट सर्व प्रकारचे व्यक्ती हे करतात. स्वत: आनंद मिळवण्यासाठी कर्मचारी हे ऑफिसच्या वॉशरूमचा वापर करतात.यातील एका व्यक्तीने सांगितले की, ‘ऑफिसमध्ये काम करत असताना कामाच्या प्रेशरने थकलेलो असतो, अशावेळी हा हॅंगओव्हर घालवण्यासाठी हस्तमैथून मला मदत करतं. तर एका महिलेने सांगितले की, ती सुद्धा असं करते. कामाच्या जागेवर हस्तमैथून करणं हे कंपनी आणि कर्मचारी दोघांसाठीही फायद्याचं सांगण्यात आलं आहे.युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमधील संधोधकांनी सांगितले की, हस्तमैथून करण्याचे अनेक फायदे पुरूषांना होता. तर महिलांनाही याचा फायदा होतो. हस्तमैथून करणा-या महिला या स्वत: लाज बाजूला सारून आनंद मिळवणा-या महिलांपेक्षा अधिक सेल्फ कॉन्फिडन्स असलेल्या आढळतात.नॉटींगहम ट्रेन्ट युनिव्हर्सिटीमध्ये सायकॉलॉजीचे सिनिअर लेक्चरर असलेले मार्क सारजंट हे कामगारांना कामावर असताना हस्तमैथून करण्याचा सल्ला देतात. यासाठी एक ब्रेक घ्यायला सांगतात जेणेकरून त्यांना अधिक ऊर्जा मिळावी आणि रिफ्रेशिंग वाटावं. यामुळे त्यांचे काम लवकरच करण्याचीही शक्यता असते.

Loading...