या खास टिप्स जाणून घेऊन स्तनांना मनपसंद आणि सुंदर बनवा, फोटोवर क्लिक करून पहा खास टिप्स !

3207
SHARE
Loading...

या खास टिप्स जाणून घेऊन स्तनांना मनपसंद आणि सुंदर बनवा, फोटोवर क्लिक करून पहा खास टिप्स ! स्तनांना मनपसंद आणि सुंदर बनविण्यासाठी खास टिप्स जाणून घ्या. स्तन हा अनेकांच्या आवडीचा विषय. खरे तर स्तनांमध्ये आवडीचा विषय ठरावा असे काहीच नसते. निसर्गाकडून स्त्रीला मिळालेला तो एक अवयव आहे. ज्याची लाज किंवा गर्वही बाळगण्याचे काहीच कारण नाही. पण आपल्याकडे सौंदर्याच्या व्यख्या दिसण्यानुसार केल्यामुळे अनेक लोक स्तन हे एक सौंदर्याचे परिमान मानतात आणि त्याच दृष्टीने त्याकडे पाहतातही. अनेक मुलींनाही लोकांच्या दृष्टीकोनाबद्धल माहित असते.त्यामुळे त्याही आपल्या स्तनांना सौंदर्याच्या परिमानात आणण्यासाठी काय करावे याचा विचार सतत करत असतात. यात सर्वच मुलींचा समावेश होत नाही. पण अपवाद वगळता बहुतांश मुली आपल्या सौंदर्यात स्तनांना महत्व देतात. तसेच, ते सुडौल आणि सुंदर कसे राहतील यासाठीही प्रयत्न करतात. म्हणूनच जाणून घ्या स्तनांना मनपसंद आणि सुंदर बनविण्याची कला.स्तनांना सुंदर बनविण्यासाठी अनेक मुली अनेक पद्धती वापरतात. यात काही वास्तवदर्शी असतात तर, काही कल्पनेच्या दुनियेतील. मात्र, यातील काही पद्धती अनेकदा वेदनादाईसुद्धा असतात. इतकेच नव्हे तर, आजकाल मार्केटमध्ये स्तनांना मोठे करणारे आणि योग्य आकार देतो असा दावा करणारी उत्पादनेही आलेली आहेत. अर्थातच या उत्पादनांचा वापर करून खरेच स्तन मोठे किंवा योग्य आकार आणि सुंदर झाल्याची उदाहरणे सापडणे दुर्मिळच आहे.असा प्रकारकची उत्पादने वापरणे हे जितके धोकादायक आहे तितकेच त्याचे साईड ईफेक्टही धोकादायक असतात. त्यामुळे तुम्हाला जर तुमचे स्तन नैसर्गिक आणि साधेपणाने सुंदर आणि योग्य आकाराचे बनवायचे असल्यास तुम्ही जरूर पूढच्या टिप्स वापरा. पण त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाही विसरू नका.स्तनांना सुंदर कसे बनवाल?
एलोवेरा हे चेहऱ्याला सुंदर बनविण्यासाठी वापरले जाते हे सर्वांनाच माहित असते. पण, हेच एलोवेरा स्तनांची प्रकृती उत्तम आणि नैसर्गिक रित्या वाढ करण्यासाठी फायदेशिर असते हे खूपच कमी मंडळींना माहित असते. एलोवेराच्या रसात एक चमचा हळत घाला. त्याचे छान मिश्रण (पेस्ट) तयार करा. ही पेस्ट कॉटनच्या कापडाच्या सहाय्याने निप्पलचा भाग सोडून पूर्ण स्तनांना लावा. ही पेस्ट स्तनांवर किमान १५ मिनिटांपर्यंत ठेवा. त्यानंतर स्तनांना पहिल्यांदा गरम आणि नंतर थंड पाण्याने धूवा.पाणी प्रमाणातच गरम करा. अति प्रमाणात पाणी गरम केलेले असेल तर, स्तनांना चटका बसून त्वचा लालसर होण्याची शक्यता असते. असे केल्यावर आपल्याला आपले स्तन टाईट आणि साईजलाही काही प्रमाणात मोठे झाल्याचे जानवेल. अर्थातच एकदोन वेळा हा उपाय केल्याने फायदा होत नाही. त्यासाठी काही काळ जावा लागेल. त्यामुळे तुम्हाला हा उपाय न थकता करावा लागेल. तसेच, परिणाम पाहण्यासाठी वाटही पाहावी लागेल. एलोवेराची एलर्जी असल्यास हा प्रयोग करू नका. तसेच, हा प्रयोग तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा.महिलांच्या स्तनांचे ९ प्रकार जाणून घ्या !

महिलांच्या स्तनांचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यातील ९ प्रकार जाणून घ्या. महिलांच्या स्तनांबाबत अनेक समज-गैरसमज लोकांमध्ये असतात. इतकेच काय तर महिलांमध्येही याबाबत बरच अज्ञान बघायला मिळतं. पुरूषांनाही नसर्गिकरित्या याबाबत आकर्षण असतं. पण कधी महिलांनी तरी त्यांच्या स्तनांच्या प्रकारांबद्दल विचार केलाय का? नाही ना? पण हीच माहिती आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. महिलांच्या स्तनांचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यातील ९ प्रकारांबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत.

* असिमेट्रिक:असे स्तन ज्यांचा आकार थोडा वेगळा असतो. त्यांना असिमेट्रिक स्तन असे म्हणतात. यात दोन्ही स्तन एका आकाराचे नसतात. तर एक मोठं आणि एक छोटं असतं.

* ईस्ट-वेस्ट:ईस्ट-वेस्ट प्रकारच्या स्तनांमध्ये निपल दोन विरूद्ध दिशांना असतात. आणि स्तनांचा आकार वरपासून खाली उतरता असतो.

* साईड सेट:साइड सेट प्रकारात दोन स्तनांच्यामध्ये बरीच मोकळी जागा असते. तसेच ईस्ट-वेस्ट स्तनांप्रमाणे निपलची रचना नसून ते अधिक पुढच्या बाजूला असतात.

* राऊंड:राऊंड म्ह्णजेच स्तन वरून खालपर्यंत व्यवस्थित भरीव असतात.

* बेल:बेल म्हणजेच्य घंटेच्या आकारातील स्तनांना बेल असं म्हणतात. या आकारातील स्तन हे वरून निमुळते तर खालील बाजूस भरावदार असतात. निपलही काहीसे खालच्या बाजूस झुकलेले असतात.

* टीअर ड्रॉप:अश्रूंच्या थेंबांच्या आकाराचे आणि काहीसे बेलच्या आकाराचे हे स्तन असतात. या प्रकारच्या स्तनांमध्ये वयानुसार त्यांचे गळणे दिसून येते. फक्त बेल स्तनांच्या तुलनेत वरच्या बाजूला थोडे कमी भरीव असतात.

* सिलेंडर:वरून अधिक भरीव आणु रूंद तर खालच्या बाजूला कमी भरीव असे हे सिलेंड्रीकल स्तन असतात. या प्रकारच्या स्तनांमध्ये ब्रेस्ट टिश्शूचे कमी प्रमाणात असतात.

* अ‍ॅथलेटिक:अ‍ॅथलेटिक स्तन हे ताठ असतात. त्याचे निपल वरच्या बाजुकडे अधिक वळलेल असतात. या स्तनांमध्येही सर्वसाधारण स्तनांपेक्षा कमी ब्रेस्ट टिश्शू असतात.

* रिलॅक्स्ड:रिलॅक्स्ड म्हणजेच पहुडलेले स्तन वरच्या बाजूला जास्त रूंद आणि भरीव असतात. आणि त्यांचे निपल खालच्या बाजूला झुकलेले असतात.

स्तनांना मनपसंद आणि सुंदर बनविण्यासाठी खास टिप्स जाणून घ्या. स्तन हा अनेकांच्या आवडीचा विषय. खरे तर स्तनांमध्ये आवडीचा विषय ठरावा असे काहीच नसते. निसर्गाकडून स्त्रीला मिळालेला तो एक अवयव आहे. ज्याची लाज किंवा गर्वही बाळगण्याचे काहीच कारण नाही. पण आपल्याकडे सौंदर्याच्या व्यख्या दिसण्यानुसार केल्यामुळे अनेक लोक स्तन हे एक सौंदर्याचे परिमान मानतात आणि त्याच दृष्टीने त्याकडे पाहतातही. अनेक मुलींनाही लोकांच्या दृष्टीकोनाबद्धल माहित असते.त्यामुळे त्याही आपल्या स्तनांना सौंदर्याच्या परिमानात आणण्यासाठी काय करावे याचा विचार सतत करत असतात. यात सर्वच मुलींचा समावेश होत नाही. पण अपवाद वगळता बहुतांश मुली आपल्या सौंदर्यात स्तनांना महत्व देतात. तसेच, ते सुडौल आणि सुंदर कसे राहतील यासाठीही प्रयत्न करतात. म्हणूनच जाणून घ्या स्तनांना मनपसंद आणि सुंदर बनविण्याची कला.स्तनांना सुंदर बनविण्यासाठी अनेक मुली अनेक पद्धती वापरतात. यात काही वास्तवदर्शी असतात तर, काही कल्पनेच्या दुनियेतील. मात्र, यातील काही पद्धती अनेकदा वेदनादाईसुद्धा असतात. इतकेच नव्हे तर, आजकाल मार्केटमध्ये स्तनांना मोठे करणारे आणि योग्य आकार देतो असा दावा करणारी उत्पादनेही आलेली आहेत. अर्थातच या उत्पादनांचा वापर करून खरेच स्तन मोठे किंवा योग्य आकार आणि सुंदर झाल्याची उदाहरणे सापडणे दुर्मिळच आहे.असा प्रकारकची उत्पादने वापरणे हे जितके धोकादायक आहे तितकेच त्याचे साईड ईफेक्टही धोकादायक असतात. त्यामुळे तुम्हाला जर तुमचे स्तन नैसर्गिक आणि साधेपणाने सुंदर आणि योग्य आकाराचे बनवायचे असल्यास तुम्ही जरूर पूढच्या टिप्स वापरा. पण त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाही विसरू नका.स्तनांना सुंदर कसे बनवाल?
एलोवेरा हे चेहऱ्याला सुंदर बनविण्यासाठी वापरले जाते हे सर्वांनाच माहित असते. पण, हेच एलोवेरा स्तनांची प्रकृती उत्तम आणि नैसर्गिक रित्या वाढ करण्यासाठी फायदेशिर असते हे खूपच कमी मंडळींना माहित असते. एलोवेराच्या रसात एक चमचा हळत घाला. त्याचे छान मिश्रण (पेस्ट) तयार करा. ही पेस्ट कॉटनच्या कापडाच्या सहाय्याने निप्पलचा भाग सोडून पूर्ण स्तनांना लावा. ही पेस्ट स्तनांवर किमान १५ मिनिटांपर्यंत ठेवा. त्यानंतर स्तनांना पहिल्यांदा गरम आणि नंतर थंड पाण्याने धूवा.पाणी प्रमाणातच गरम करा. अति प्रमाणात पाणी गरम केलेले असेल तर, स्तनांना चटका बसून त्वचा लालसर होण्याची शक्यता असते. असे केल्यावर आपल्याला आपले स्तन टाईट आणि साईजलाही काही प्रमाणात मोठे झाल्याचे जानवेल. अर्थातच एकदोन वेळा हा उपाय केल्याने फायदा होत नाही. त्यासाठी काही काळ जावा लागेल. त्यामुळे तुम्हाला हा उपाय न थकता करावा लागेल. तसेच, परिणाम पाहण्यासाठी वाटही पाहावी लागेल. एलोवेराची एलर्जी असल्यास हा प्रयोग करू नका. तसेच, हा प्रयोग तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा.

Loading...