या ३ प्रकारच्या पोझिशिन्सने सेक्स केल्यास तुम्हाला मिळेल अधिक आनंद….!

7530
SHARE
Loading...

या ३ प्रकारच्या पोझिशिन्सने सेक्स केल्यास तुम्हाला मिळेल अधिक आनंद. पती पत्नी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कायम सेक्सचा आधार घेतात. संबंध करताना त्यांच्या मनात अनेक प्रश्न येतात. जोडप्यांच्या मनात कायम हाच प्रश्न असतो की, संबंध करताना सुरूवात कशी करावी? किंवा त्याचा आनंद कसा घ्यावा हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. सेक्स करण्यासाठी कपल्स कायम नवनवीन प्रयत्न करत असतात. प्रत्येकवेळी बेडवर सेम पोझिशन करण्यात त्यांना रस नसतो. यावर पुढील ३ गोष्टी सेक्ससाठी अत्यंत आवश्यक आहेत.१) सेक्सनंतर पुन्हा एकदा उत्तेजित करा – पहिल्यांदा सेक्स केल्यानंतर शांत झाल्यावर तुमची पार्टनर आळस येईल. यासाठी सेक्स झाल्यावर तुमच्या बोटांनी प्रायव्हेट पार्टला स्पर्श करा. जेणे करून पार्टनर उत्तेजित राहील. आणि यामुळेच त्यांच्यातील उत्तेजितपणा कायम राहिल.२) महिला पार्टनरच्या शरिराच्या कोमल हातांनी मसाज करा – सेक्स झाल्यानंतर पार्टनरला हलक्या हातांनी मसाज करून द्या. आणि त्यांच्याशी क्रिडा करून पुन्हा एकदा सेक्स करण्यासाठी उत्तेजित करा३) फेस टू फेस बसून सेक्स करणे – या पोझिशनमध्ये दोघांनीही एकमेकांकडे बघून सेक्स करावे. जेणे करून ते अधिक आनंद घेऊ शकतात.

सेक्स केल्याने या गोष्टींचा आरोग्याला होतो फायदा!सेक्स असा शब्दही उच्चारला की आपल्या देशात सर्वांच्या भुवया उंचावल्या जातात. सेक्स हा जीवनाचा एक अविभाज्य भाग असून त्यावर खुलेपणाने चर्चा करण्यावर भरच दिला जात नाही. त्यामुळेच सेक्सबद्दल अनेक गैरसमज, अनेक चुकीच्या गोष्टी परसलेल्या आहेत. त्यामुळे अनेकांना फटकाही बसतो. सेक्सबद्दल भलेही बोलले जात नाही पण त्याची उत्सुकता सर्वांमध्येच बघायला मिळते. मग त्यात लाज कसली. त्याबद्दल योग्य आणि चांगली माहिती जाणून घेणे जास्त फायद्याचे ठरेल. सेक्स करणे हे एका दाम्पत्याच्या चांगल्या आरोग्यासाठी नेहमीच फायद्याचे आहे.सेक्समुळे ब्लड प्रेशर कमी राहतं आणि कोलेस्ट्रॉलमध्येही सुधार होतो. एका सर्वेनुसार नियमित सेक्स करणे हार्ट अटॅकची शक्यता कमी होते. चांगल्या सेक्स लाईफमुळे स्ट्रेस कमी होतो. जे लोक नियमित सेक्स करतात, ते कमी आजारी पडतात. त्यामुळे सेक्स हा एका दाम्पत्याच्या जीवनात फार महत्वाचा आहे. त्यांच्यातील नातं आणखी घट्ट आणि दृढ होण्यासाठीही सेक्स हा तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे सेक्सबद्दल निराशा वाटता कामा नये. सेक्सचे काय काय फायदे होतात याची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ती पुढील प्रमाणे:* इम्यून सिस्टमला वाढवतो:
एका अभ्यासानुसार सेक्स केल्याने तुमच्या आयोग्यावर सकारात्मक परीणाम होतो, त्यासोबतच तुम्ही अधिक एनर्जेटिक आणि ताजेतवाणे फिल करायला लागता. स्वास्थ चांगलं ठेवण्यासाठी सेक्स खूप महत्वपूर्ण आहे. सेक्स तुमच्या शरीरारीत इम्य़ून सिस्टम वाढवतो. ज्यामुळे तुमची तब्येत खूप कमी बिघडते. (हे पण वाचा: जास्त वजन असलेल्या पुरुषांकडे अधिक आकर्षित होतात सेक्स पार्टनर)* कामेच्छा वाढवतो :
सेक्स फक्त तुम्हाला आनंद देतो असे नाहीतर तुमची कामेच्छाही वाढवतो. महिलांमध्ये सेक्स दरम्यान रक्त संचार वाढतो यामुळे त्यांना फक्त आनंदच नाहीतर त्या फिजिकलीही स्वत:ला मजबूत फिल करतात. (हे पण वाचा: ह्या सेक्ससंबंधी गोष्टींची पुरुष सतत करतात चिंता)* महिलांमधील ब्लाडर कंट्रोलसाठी सहायक
सेक्स महिलांसाठी वेगवेगळ्या कारणांसाठी फायदेशीर होऊ शकतो. याद्वारे ब्लाडर कंट्रोलची(मूत्राशय नियंत्रण)क्षमता वाढते. सेक्स महिलांच्या मांसपेशीही मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरतात.* ब्लड प्रेशरला कमी करतो सेक्स:
सेक्स आणि ब्लड प्रेशर यांच्यात एक नातं आहे. सेक्स तुमच्या ब्लड प्रेशरला संतुलित करण्यासाठी फायदेशीर ठरतो. तुमचं ब्लड प्रेशर कमी करण्यात सेक्स महत्वपूर्ण भूमिका बजावत असतो.* सेक्स हा उत्तम व्यायाम:
व्यायाम आणि सेक्स हे दोघे ऎकमेकांना पुरक मानले जातात. कारण व्यायामाने ताजेतवाणे वाटते आणि सेक्सनेही तेच होतं. चांगल्या सेक्ससाठी सकारात्मक विचार असणं गरजेचं आहे. सेक्समुळे प्रत्येक मिनिटाला पाच कॅलरीज बर्न होतात. सेक्स तुमच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवतं.* सेक्समुळे हार्टअटॅकची शक्यता कमी
सेक्स तुमच्यासाठी हृदयासाठीही खूप फायदेशीर आहे. सेक्स करत राहिल्याने हार्टअटॅकचा धोका कमी होतो. सोबतच सेक्समुळे एस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरोन संतुलित राहतं. तज्ञांनुसार, आठवड्यातून दोनदा सेक्स केल्याने हार्टअटॅकचा धोका कमी होतो.* सेक्समुळे दुखणं दूर जातं :
सेक्समुळे दुखणं कमी होतं. काही सेक्स एक्सपर्टचं म्हणंन आहे की, एस्पिरीनची गोळी घेण्यापेक्षा सेक्स करणे अधिक फायद्याचे आहे. त्यामुळे शरीराची अनेक दुखणी दूर करण्यासाठी सेक्स मदतगार आहे.* सेक्समुळे येते चांगली झोप :
सेक्समुळे आनंदासोबतच एक थकवाही येतो ज्याने तुम्हाला खूप चांगली झोप येते. पुरुषांना सेक्स केल्यानंतर लगेच झोप येते. सेक्स दरम्यान पुरुषांच्या शरीरात ऑक्सिटोसीन हार्मोन आणि प्रोलेक्टिन हार्मोन यांचा स्त्राव वाढतो. ऑक्सिटोसीन हार्मोन पुरूषांना आराम देतात तर प्रोलेक्टिन हार्मोनमुळे त्यांना झोप येते.* स्ट्रेस घालवण्यास मदतगार
सेक्समुळे तुमचा तणाव कमी होतो. सेक्स करताना फोरप्ले दरम्यान प्रेमाच्या स्पर्शांनी, मिठी मारल्याने आणि पूर्ण आनंद मिळाल्याने शरीरात जे गुड हार्मोन्स तयार होतात त्याने तुमच्यावरील तणाव कमी होतो. त्यामुळे तुम्हाला शांती मिळते.

Loading...