तीन पानांची आहे सुसाइड नोट, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही घेतला गळफास !

593
SHARE
Loading...

तीन पानांची आहे सुसाइड नोट, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही घेतला गळफास. शहरातील पायलय नगर येथे मंगळवारी एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. खोलीतून पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाले आहे. या वडिलांना संबोधित करत एका फोटोविषयीच्या गैरसमजाविषयी लिहिले आहे.इंग्रजीत आहे सुसाइड नोट…
आत्महत्या करणारी तरूणी माहुवा येथील पोटोलीची रहिवाशी आहे. दौसा येथील पायलट नगरमध्ये किरायाने रूम घेऊन ती बारावीच्या वर्गात शिकत होती. पोलिसांनी तिच्या आत्महत्येविषयी तात्काळ कुटुंबाला माहिती दिली. तरूणीने हे पाऊल का उचलले याचा तपास पोलिस करत आहेत.तीन पानांची आहे सुसाइड नोट…
तीन पाणांची सुसाइड नोट तरूणीने आपल्या कुटुंबाला लिहिले आहे. तिने लिहिले की, सॉरी मम्मी-पप्पा मी थकले आहे. आता मी तुम्हाला आनखी समजावून सांगू शकत नाही. मला मजबूरिने हे पाऊल उचलावे लागत आहे. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही, आता मी तुम्हाला काही समाजावून सांगणार नाही. सत्य काय आहे, कोण कसे आहे, हे तुमच्यासमोर येईलच. हात जोडून एक विनंती आहे, मी गेल्यानंतर एकदा माझ्या कॉलेजमध्ये जाऊन या. ओके. गुड बाय मम्मी-पप्पा. सॉरी, दुख: आहे, जाता-जाता तुमचा चेहरा पाहू शकले नाही. परंतु, तुम्हाला कळेल कोण कसे आहे. जाताना तुम्हाला एक गोष्ट सांगते, माहित नाही लोक माझ्याविषयी काय बोलत आहेत, जे माझ्याविषयी तुम्हाला गजेंद्रने सांगितले आहे किंवा माहित नाही कोणी काय सांगितले आहे.परंतु, तो एक भाऊ म्हणण्याच्या लायक नाही. मला माहित आहे तो कसा आहे आणि कदाचित त्याला ही माहिती आहे तो कसा आहे. त्याने आपल्या मामाच्या मुलीसोबत गैरकृत्य केले आहे. हे फक्त त्यालाच माहित आहे. माया दीदी तु म्हणत होती ना, कुठेतरी दूर जाऊन मर. आता मी तुम्हाला माझा चेहरा दाखवणार नाही. सॉरी, मी गेल्यानंतर माझ्याविषयी पुर्ण चौकशी करा. सॉरी मम्मी-पप्पा माझ्याकडे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी काहीच नाही. आता काहीच शिल्लक राहिले नाही. मला आयुष्यात घरच्यांचे प्रेम हवे होते, पण कदाचीत ते माझ्या नशिबात नाहीये. तुम्हाला एक सागून जात आहे की, तुमची मान खाली जाईल असे काहीच मी केलेले नाही. मम्मी माझा कोणताच फोटो नाही, तो खोटं बोलत आहे…. आय लव्ह यू…

Loading...